Private Classes Slogans
खासगी क्लासेस घोषवाक्य
स्लोगन १. खासगी क्लासेसचा घेऊन आधार,
शिक्षणाचे स्वप्न करु साकार।
स्लोगन २. काळाची गरज खासगी क्लास,
नोकरी मिळे हमखास।
स्लोगन ३. खासगी क्लासेसचा घेऊन आधार,
गुणांचे स्वप्न करु साकार।
-स्मिता हळदणकर
स्लोगन १. खासगी क्लासेसचा घेऊन आधार,
शिक्षणाचे स्वप्न करु साकार।
स्लोगन २. काळाची गरज खासगी क्लास,
नोकरी मिळे हमखास।
स्लोगन ३. खासगी क्लासेसचा घेऊन आधार,
गुणांचे स्वप्न करु साकार।
-स्मिता हळदणकर