Sudrudh Balak Ghadvuya
Sudrudh Balak Ghadvuya; Desh Balvan Banvu Ya.
सुदृढ बालक घडवू या; देश बलवान बनवू या.
Tags: Smita Haldankar
बाळाचं वात्सल्यानं संगोपन करा. अंगावरचं दूध हा सर्वात पौष्टिक आहार समजला जातो. आईवडीलांनी आपल्या बाळाबरोबर जास्तीत जास्त राह्यला हवं.सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असं नाही बाळाला प्रेम, वात्सल्यही हवं असतं. आईवडीलांचं प्रेम त्याला मिळणं आवश्यक असतं.
Sudrudh Balak Ghadvuya; Desh Balvan Banvu Ya.
सुदृढ बालक घडवू या; देश बलवान बनवू या.
Tags: Smita Haldankar
Ajun Sangatat Aajibai; Aayichya Dudhasarkhe Tonik Nahi.
अजून सांगतात आजीबाई; आईच्या दुधासारखे टोनिक नाही.
Tags: Smita Haldankar
Poshak Aahar Devuya, Sudrudh Balak Banvuya.
पोषक आहार देऊया, सुदृढ बालक बनवू या.
Tags: Smita Haldankar
Sujaan Palakaache Lakshan, Mulaache Aarogy V Purn Shikshan.
सुजान पलकाचे लक्षण, मूलाचे आरोग्य व पूर्ण शिक्षण.
Tags: Smita Haldankar
Garoder Pani Sakas Aahar Ghya, Sudrudh Balala Janm Dya.
गरोदरपणी सकस आहार घ्या, सुदृढ बाळाला जन्म द्या.
Tags: Smita Haldankar
Mateche Dudh He Balache Sarvottam Ann Aahe.
मातेचे दूध हे बाळाचे सर्वोत्म अन्न आहे.
Tags: Smita Haldankar
Julab Hota Balraja; Meeth, Sakhar, Pani Paja.
जुलाब होता बाळराजा; मीठ, साखर, पाणी पाजा.
Tags: Smita Haldankar